स्वप्न...
का अशी स्वप्नात माझ्या,
रोज तू येऊन जाते,
दूर राहून उभी तू, जीव माझा जाळून जाते...
मोकळ्या वाटेवरुनी,
चाललो आहे सुखाने,
रोखल्या आता जरी त्या,
जाणून आहे बहाणे,
दूर आता मी तरीही, शीळ तू घालून जाते,
दूर राहून उभी तू, जीव माझा जाळून जाते...
पैजणांचा नाद कानी,
घोंगला की जाग येते,
चांदण्या रात्रीत तेव्हा,
मैफिल ही रंगात येते,
मी दिवाना धुंदलो की, सांग का सोडून जाते,
दूर राहून उभी तू, जीव माझा जाळून जाते...
- कुंडलिक शिंदे
www.facebook.com/pratik780
www.facebook.com/PatrickWritesLife
www.twitter.com/patrick0780
www.instagram.com/patrick.writes

Nice😊
ReplyDeleteThanks..😄
Deleteमस्त👌👌👌
ReplyDeleteThanks..😄
Deletereally meaningfull
ReplyDeleteThanks..😄
Deletenice "swapn... "
ReplyDeleteThanks..😄
DeleteAwesome pratik. ...
ReplyDeleteThanks..😄
DeleteMast... 😍
ReplyDeleteThanks..😄
Delete😍😍😍
ReplyDeleteThanks..😄
Delete