पुन्हा एकदा मला तुझ्या प्रेमामध्ये पडायचंय...
पुन्हा एकदा मला तुझ्या,
प्रेमामध्ये पडायचंय,
स्वतःशीच हरायचंय,
अन कोड्यामध्ये उरायचंय....
सगळं कसं पुन्हा एकदा,
सुंदर आणि छान होईल,
सुकलेल्या गुलाबाला,
नव्याने बहार येईल....
तू मात्र पुन्हा एकदा,
मन माझं मोडू नकोस,
जीव ओतून काढलेलं,
सुंदर चित्र खोडू नकोस....
झोकून दे तुही तुला,
घडू दे जे घडायचंय,
पुन्हा एकदा मला तुझ्या,
प्रेमामध्ये पडायचंय....
-प्रतीक कुंडलीक शिंदे (०४ मार्च २०१७)
www.facebook.com/pratik780
www.twitter.com/patrick0780
www.instagram.com/patrick.cpp
प्रेमामध्ये पडायचंय,
स्वतःशीच हरायचंय,
अन कोड्यामध्ये उरायचंय....
सगळं कसं पुन्हा एकदा,
सुंदर आणि छान होईल,
सुकलेल्या गुलाबाला,
नव्याने बहार येईल....
तू मात्र पुन्हा एकदा,
मन माझं मोडू नकोस,
जीव ओतून काढलेलं,
सुंदर चित्र खोडू नकोस....
झोकून दे तुही तुला,
घडू दे जे घडायचंय,
पुन्हा एकदा मला तुझ्या,
प्रेमामध्ये पडायचंय....
-प्रतीक कुंडलीक शिंदे (०४ मार्च २०१७)
www.facebook.com/pratik780
www.twitter.com/patrick0780
www.instagram.com/patrick.cpp
Comments
Post a Comment